Showing posts with label छत्रपती संभाजी महाराज राजमुद्रा. Show all posts
Showing posts with label छत्रपती संभाजी महाराज राजमुद्रा. Show all posts

Thursday, June 21, 2012

छत्रपती संभाजी महाराज राजमुद्रा

छत्रपती संभाजी महाराजांची  मुद्रा -राजमुद्रा

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।
मराठी मध्ये अर्थ:
शिव पुत्र श्री शंभो याची राजमुद्रा आकाशा प्रमाणे अमर्याद आहे व
ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त
अशी मुद्रा कोणाच्यावर छत्र म्हणून असणार नाही
(कोणाच्याही वर छत्र म्हणून राहील)
Website Security Test