संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक
१६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सरसेनापती “हंबीरराव मोहिते” यांनी अण्णाजीपंत आणि मोरोपंत यांना अटक केली.शिवरायांचे जेष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती होण्यासाठी राज्याभिषेक करण्यात आला.
No comments:
Post a Comment