जगातील पहिले बुलेट पृफ जॉकेट
युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त
एका महिन्यात तयार करणारा
जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा
जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात
८०० मीटर सेतू बांधणारा
आदिलशाही ,कुतुबशाही एकजूट करणारा
आणि त्याच वेळी सिद्धी ,पोर्तुगीज व इंग्रजाना
त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारा
त्याच वेळी मोघलानचा गर्दनकाळ ठरलेला
दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी
पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून
जल नियोजन करणारा .
उत्तर प्रदेशपासून दूर तामिळनाडू
कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही
स्वराज्यासाठी एकत्र करणारा
इतर धर्मांचा मान सन्मान करणारा
आणि धर्मातरावर कायदेशीर बंदी घालणारा
बालमजुरी व बेट बिगरि विरुद्ध कायदा करणारा
शिवप्रभुंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक
झाल्यावर पंधरा दिवसात दूर मध्य प्रदेशातील
बुर्हाणपूरवर छापा घालणारा
स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा
देहू ते पंढरपूर आषाढीला संरक्षण
व अर्थ पुरवठा करणारा
दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी
पिक कर्ज योजना राबविणारा
सैनिकांच्या उत्पनाला इतर मार्गाने हातभार लागावा
म्हणून चरईची सवलत कायम ठेवणारा
आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातून
तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा
स्वत:चे आधुनिक बारुदखाने तयार करून
स्वदेशीचा महामंत्र देणारा असा आहे आपला शंभू राजा
युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त
एका महिन्यात तयार करणारा
जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा
जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात
८०० मीटर सेतू बांधणारा
आदिलशाही ,कुतुबशाही एकजूट करणारा
आणि त्याच वेळी सिद्धी ,पोर्तुगीज व इंग्रजाना
त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारा
त्याच वेळी मोघलानचा गर्दनकाळ ठरलेला
दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी
पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून
जल नियोजन करणारा .
उत्तर प्रदेशपासून दूर तामिळनाडू
कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही
स्वराज्यासाठी एकत्र करणारा
इतर धर्मांचा मान सन्मान करणारा
आणि धर्मातरावर कायदेशीर बंदी घालणारा
बालमजुरी व बेट बिगरि विरुद्ध कायदा करणारा
शिवप्रभुंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक
झाल्यावर पंधरा दिवसात दूर मध्य प्रदेशातील
बुर्हाणपूरवर छापा घालणारा
स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा
देहू ते पंढरपूर आषाढीला संरक्षण
व अर्थ पुरवठा करणारा
दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी
पिक कर्ज योजना राबविणारा
सैनिकांच्या उत्पनाला इतर मार्गाने हातभार लागावा
म्हणून चरईची सवलत कायम ठेवणारा
आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातून
तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा
स्वत:चे आधुनिक बारुदखाने तयार करून
स्वदेशीचा महामंत्र देणारा असा आहे आपला शंभू राजा
dharmavir sambhaji raje mhanaje sinhachi chati asanara poladi purush ani tyach veli nirmal kavicha rudhay asanara ek kavi ashi 2 vyaktimatva.
ReplyDeleteसंभाजी राजे म्हणजे महापराक्रमी योद्धा. अजय प्रतापी वीर.
ReplyDeleteरयतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर.
युद्धभूमीवर शत्रूला धडकी भरवणारा नरसिंह. गनिमी लढायात कुशल सरसेनापती.
या सर्व धकाधकीत बुधभूषण सारख्या ग्रंथाचे लेखन करणारा व्यासंगी संस्कृत पंडित. कविहृदयाचा कवी आणि कलोपासक.
आणि प्रजाहितदक्ष सर्वधर्मसमभाव जोपासणारा छत्रपती.