शिवकालीन महाराष्ट्र ( सन सन १६४७ ते सन १६५६ ) भाग १३६
कनकगिरीला संभाजी राजे ( शिवरायांचे मोठे भाऊ ) यांची समाधी
जिजाऊसाहेबांचा थोरला पुत्र ,शिवरायांचा थोरला भाऊ संभाजी राजा .याच थोरला भावाच्या नावावरून शिवरायांनी स्वताच्या मुलाचे नाव संभाजी ठेवलेकानगगिरीच्या युद्धात ,आदिलशाही सरदार अफजलखान ने केलेल्या दगल बाजी मुळे ,छत्रपती शिवरायांचे थोरला बंधू संभाजी राजे मारले गेले .त्यांची समाधी कर्नाटकात आहे .कर्नाटकात कनकगिरी नावाचे दोन गावे आहेत .ज्या कानगगिरीला कोट आहे .त्यात कनकगिरीत हि समाधी आहे मात्र शिव भक्तानो आणि शिव प्रेमिनो दुर्देवाने हेद्राबाद संस्थान विलीनिकारण्यात या समाधी चे दर्ग्यात रुपांतर झाले आहे
No comments:
Post a Comment